Surprise Me!

SINGER KK PASSES AWAY: यारो, तडप-तडप गाणारा नव्वदीतला रोमँटिक आवाज हरपला | Sakal Media

2022-06-01 760 Dailymotion

९०चं दशक असो वा २०००चं दशक असो, एका गायकानं संपूर्ण संगीत विश्वावर आपली छाप उमटवली तो म्हणजे केके त्याच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांप्रमाणेच संगीत विश्वालाही मोठा धक्का बसला. केकेच्या गाण्यानं आपल्या सर्वांनाच आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर साथ दिली. ती कायम सोबत राहतील पण तो आपल्यातून गेला याचं शल्यही मनात राहील. संगीत विश्वातल्या या चमकत्या ताऱ्याला सकाळ डिजिटलची आदरांजली.<br /><br /><br />

Buy Now on CodeCanyon